Property

Aug 29, 2025 579 views 0 answers
Property Law
Karan jadhav
Aug 29, 2025
Property Law
► माझ्या आईला एकच भाऊ आहे आई मोटी आहे मामा लहान आहे आईचे वडिल आणि त्यांचे भाऊ असे सर्व जन 4 भाऊ भाऊ अहेत ह्य| 4 भावान्नि मिलुन एकजागेवर 52 गुंठे आणि एक जागेवर 10 गुंठे आशी खरेधी केली होती तर त्यानी 4 चुलत्यानी समान वाटणी केली आहे, प्रत्येकी 13 + 2.5 आशी माझ्या मामाला पन 13 गुंठे + 2.5 गुंठे जमिन मिलाली आहे आता जमीन आजिच्या नावावर आहे माझ्या आई ला सासरी शेत नाही मामा खुप दारू पितो. मामी नोकरी ला आहे, मामा' मामी कडे रहायला आहे सासरवाडी मध्ये पैसे देत नाही आजी ला आजी ला पेरेलिस झाला आहे 2 वर्ष झाले सर्व दवाखन्याचा खर्च माझ्या आई ने आणि वडिलानी केला आहे 7/12 आणि ८अ ला फक्त मामाचे नाव आहे वारस दार पण मामाच नाव आहे असे आईचे चुल्ते बोलत आहेत माझ्या आई ला आता जमिनी मध्ये हिसा कसा मिळेल कोण कोण त्या दस्तऐवज वरती आई चे नाव पाहिजे जमीन मधे हिस्सा मिलन्याकरिता आईचे वडिल आई लहान अस्तानाच व|रले आहेत आई चे चुलते तिला जमिनी मधे हिसा मिलवूं देन्यास तयार अ|हेत. (कायध्या ने माझ्या आई ला जमीना मधे हिसा मिलावा.) मामा नाही म्हनाला तरि पण
579 views
0 answers

0 Answers

No answers yet. Be the first to answer this question!
Log in as a legal professional to answer this question.